महाराष्ट्र

चंद्रपूर मनपाच्या स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपचे संदीप आवारी बिनविरोध

Published by : Lokshahi News

अनिल ठाकरे, चंद्रपूर | चंद्रपूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी भाजप नगरसेवक संदीप आवारी यांची निर्विरोध निवड झाली आहे. आवारी यांच्या निवडीनंतर भाजप नगरसेवकांनी आणि कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेसमोर एकच जल्लोष केला.

चंद्रपूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणूकित दिलेल्या मुदतीत भाजप नगरसेवक संदीप आवारी यांचा एकमेव अर्ज आला होता. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्षपदासाठी संदीप आवारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आवारी यांच्या निवडीनंतर भाजप नगरसेवकांनी आणि कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेसमोर एकच जल्लोष केला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?