महाराष्ट्र

दिवाळीच्या दिवशी 3 तासच फटाके फोडायला परवानगी, हायकोर्टाने सांगितले...

Published by : Siddhi Naringrekar

मुंबईतील प्रदूषणात वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुंबई महानगर क्षेत्रातील हवेची गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने दिवाळीत फटाके वाजवण्यावर उच्च न्यायालयाने निर्बंध घातले आहेत. त्यानुसार आता केवळ सायंकाळी ७ ते रात्री १० असे 3 तासच फटाके वाजवण्यास परवानगी असणार आहे.

कोर्टाने बांधकामांबाबतही मोठा निर्णय घेतला आहे. सर्वत्र सुरू असलेल्या बांधकामामुळे निर्माण होणारी धूळ प्रदूषणाचे प्रमुख कारण असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. शुक्रवारपर्यंत स्थिती न सुधारल्यास बांधकामांवर बंदी घालण्याचा इशारा देण्यात आला आहे.

बांधकाम बंदीबाबत हायकोर्टाकडून शेवटची संधी दिली आहे. शुक्रवारपर्यंत हवेची गुणवत्ता न सुधारल्यास 4 दिवस बांधकाम बंदी सांगण्यात आली आहे.

Dengue: राज्यात मागील पाच वर्षांत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ

RCB VS CSK: आरसीबीने 27 धावांनी विजय मिळवून प्लेऑफमध्ये केली दमदार एन्ट्री

Megablock: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर 15 दिवस मेगाब्लॉक; तर काही गाडया रद्द

साताऱ्यातील मिनी काश्मीर आणि महाबळेश्वरमध्ये बरसला अवकाळी पाऊस

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...