महाराष्ट्र

Budget 2024 : मोदी 3.0 सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर; काय स्वस्त, काय महाग? जाणून घ्या

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोदी 3.0 सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला.

Published by : Siddhi Naringrekar

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोदी 3.0 सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करण्यात आल्या. या अर्थसंकल्पातून कोणत्या गोष्टी स्वस्त आणि कोणत्या गोष्टी महाग झाल्या याची घोषणा करण्यात आल्या आहेत.

काय झालं स्वस्त ?

सोने-चांदी स्वस्त होणार

इलेक्ट्रिक वाहन स्वस्त होणार

मोबाईल, चार्जर स्वस्त होणार

मोबाईलचे सुटे भाग

एक्स रे मशिन स्वस्त होणार

तांब्यापासून बनवलेल्या वस्तू स्वस्त होणार

कॅन्सरची तीन औषध स्वस्त होणार

चामड्यापासून बनवलेल्या वस्तू स्वस्त होणार

लिथियम बॅटरी स्वस्त होणार

इलेक्ट्रीक वाहने स्वस्त होणार

माशांपासून बनवलेली उत्पादन स्वस्त होणार

सौर ऊर्जा पॅनल स्वस्त

काय झालं महाग?

प्लॅस्टिकच्या वस्तू

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : शिवसेनेचा उद्या जाहीर मेळावा

100 rs Coin : आता 100 रुपयांचंही येणार नाणं ; जाणून घ्या नाण्याची खास वैशिष्ट्ये

Sanjay Shirsat On Sanjay Raut : "तर अब्रुनुकसानीचा दावा...", संजय शिरसाट यांचा राऊतांना इशारा

Shubhanshu Shukla : अखेर तारीख ठरली ! 15 जुलै रोजी शुभांशू शुक्ला ठेवणार पृथ्वीवर पाऊल, लाईव्ह कुठे पहाता येणार ? जाणून घ्या