महाराष्ट्र

Building Collapse |दक्षिण मुंबईच्या मदनपूर भागात इमारतीचा भाग कोसळला

Published by : Lokshahi News

दक्षिण मुंबईच्या मदनपूर भागात इमारतीचा काही भाग कोसळला असून, सायंकाळी 5.30 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली आहे. मुंबईच्या मदनपूर भागात सिराज मंजिल या इमारतीचा भाग कोसळला आहे.
सुदैवाने यामध्ये कोणतीही जीविनहानी झाली नाही. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आईसोबतच्या आठवणींना उजाळा दिला,म्हणाले...

PM Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज वाढदिवस; डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन करुन दिल्या शुभेच्छा

Latest Marathi News Update live : आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

Kolhapur Ambabai Mandir : अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन आज बंद राहणार