महाराष्ट्र

नवी मुंबई बेलापूरमध्ये 4 मजली इमारत कोसळली

नवी मुंबई बेलापूरमध्ये 4 मजली इमारत कोसळली

Published by : Siddhi Naringrekar

विकास मिरगणे, बेलापूर, नवी मुंबई

नवी मुंबई बेलापूरमध्ये 4 मजली इमारत कोसळ्याची घटना घडली आहे. शहाबाज गावातील इंदिरा निवास जी प्लस इमारत पहाटे कोसळल्याची माहिती मिळत आहे. या इमारतीत 2 नागरिक अडकल्याची माहिती आहे.

इमारतीला हादरा बसल्यानंतर नागरिक बाहेर पडले मात्र दोन नागरिक यामध्ये अडकले त्यानंतर त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस प्रशासन, अग्निशमन दलाचे जवान, पालिका कर्मचारी दाखल झाले आहेत. सध्या घटनास्थळी बचाव कार्य चालू असून, परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?