महाराष्ट्र

Latur Crime| पॅरोलवर सुट्टी घेवून आलेल्या आरोपीनं पत्नीची गोळ्या झाडून केली हत्या

लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरातील डॅम रोड येथे पॅरोलवर सुट्टी घेवून आलेल्या आरोपीने स्वतः च्या पत्नीवर गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली आहे.

Published by : shweta walge

लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरातील डॅम रोड येथे पॅरोलवर सुट्टी घेवून आलेल्या आरोपीने स्वतः च्या पत्नीवर गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटान मंगळवारी सांयकाळी घडली आहे,या घटनेमुळे उदगीर शहरात एकच खळबळ उडाली आहे.

सोनू नाटकरे हा एका खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात शिक्षा भोगत असून तो पॅरोलवर सुट्टी घेवून घरी आला होता. पती पत्नीत शाब्दिक वाद झाल्याने सोनू नाटकरे याने पत्नी भाग्यश्री वर 2 गोळया झाडून हत्या केली. सकाळी ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आरोपी सोनू नाटकरे हा फरार झालाय. सध्या आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत. याआधी आरोपी सोनू नाटकरे याने दोन खून केल्याची माहिती आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा