महाराष्ट्र

गोपीचंद पडळकरांविरोधात गुन्हा दाखल, गर्दी जमवल्याचा ठपका

Published by : Lokshahi News

आमदार गोपीचंद पडळकरांच्या विरोधात विटा पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील बाणूरगड येथे बहिर्जी नाईक यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन सोहळा 19 जुलै रोजी पार पडला होता. याप्रसंगी गर्दी जमवल्याप्रकरणी आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा भंग केल्याप्रकरणी आमदार गोपीचंद पडळकरांच्या विरोधात विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या बहिर्जी नाईक यांच्या स्मारकाच्या  भूमिपूजन सोहळा पार पडला होता. तर कार्यक्रमाचे निमंत्रक गोपीचंद पडळकर होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात चिमुकलीने जिंकली मनं ! राज ठाकरेंना म्हणाली 'I love You तर...

Raj & Uddhav Thackeray Melava : सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरे यांना खेचलं, स्टेजवर नेमकं काय घडलं?

Sushil Kedia Apologizes : मराठीबद्दल वादग्रस्त विधानानंतर अखेर सुशील केडियाने मागितली माफी

Raj Thackeray : '...आणि मराठीसाठी बाळासाहेबांनी सत्तेला लाथ मारली'; राज ठाकरेंनी सांगितलं मराठीचं बाळकडू कसं मिळालं