Kamothe Cash Seized  
महाराष्ट्र

Kamothe Cash Seized : कामोठे चेकनाका येथे सतरा लाखांची रोकड जप्त

कामोठे चेकनाका येथे सतरा लाखांची रोकड जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

( Kamothe Cash Seized ) कामोठे चेकनाका येथे सतरा लाखांची रोकड जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. ही कारवाई पनवेल महानगरपालिका निवडणूक अधिकारी मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

पनवेलजवळील कामोठे चेकनाका येथे नियमित वाहन तपासताना सायन पनवेल हायवे रोडवरून जाणाऱ्या ग्रॅन्ड विटारा पांढऱ्या रंगाच्या गाडीची तपासणी केली. यात कापडी पिशवीमध्ये रोख रक्कम आढळून आल्याची माहिती मिळत आहे.

प्रभाग 11, 12, 13 चे निवडणू‍क निर्णय अधिकारी अविशकुमार सोनोने यांच्याद्वारे ही तक्रार देण्यात आली. ही रक्कम संशयास्पद असल्याने पथकामार्फत जप्त करण्यात आली असून आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रशासनाकडून तपास यंत्रणा अधिक सतर्क करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.

Summary

  • कामोठे चेकनाका येथे सतरा लाखांची रोकड जप्त

  • पनवेल हायवे रोडवरून जाणाऱ्या ग्रॅन्ड विटारा पांढऱ्या रंगाच्या गाडीची तपासणी

  • रक्कम संशयास्पद असल्याने ही रक्कम पथकामार्फत जप्त

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा