थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Chandrashekhar Bawankule ) आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. अनेक बैठका, सभांचे आयोजन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आज चंद्रशेखर बावनकुळे पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रचारसभा होणार असून पुणे, सातारा जिल्ह्यात मंत्री बावनकुळेंची तोफ धडाडणार आहे. महाबळेश्वर, वाई, हुपरी, शिरूर येथे निवडणूक प्रचारसभा होणार आहे. या प्रचारसभेमध्ये चंद्रशेखर बावनकुळे काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
Summery
चंद्रशेखर बावनकुळे आज पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर
पुणे, सातारा जिल्ह्यात धडाडणार मंत्री बावनकुळेंची तोफ
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभा