महाराष्ट्र

“आरक्षणासाठी मराठ्यांची तिसरी लाट येणार”

Published by : Lokshahi News

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती संभाजीराजे यांनी रायगडावर शिवाजी महाराजांना अभिषेक केला. यावेळी पारंपारिक पूजाअर्चा केल्यानंतर संभाजीराजे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना, राज्यात आरक्षणासाठी मराठ्यांची तिसरी लाट येणार असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले. १६ जूनला कोल्हापुरात मोर्चा निघणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. मराठा समाजाला न्याय देण्याची मागणी छत्रपतींनी राज्य सरकारला केली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ladki Bahin Yojana : आता लाडक्या बहिणींना करावी लागणार ‘ही’ प्रक्रिया पूर्ण, अन्यथा...

Donald Trump : "मी भारताचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अत्यंत जवळचा,पण..." डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान

Latest Marathi News Update live : नागपुरात आज राष्ट्रवादीचं चिंतन शिबीर

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकन संसदेबाहेर उभारला 12 फुटी पुतळा