महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते औरंगाबाद खंडपीठाच्या विस्तारीत इमारतीचं उद्घाटन

Published by : Lokshahi News

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या नव्या इमारतीचं आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

मुख्यमंत्र्यांबरोबरच केंद्रीय कायदे व न्याय मंत्री किरण रीजीजू , सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एन.व्ही रमण्णा, पालकमंत्री सुभाष देसाई, खासदार इम्तियाज जलील, मंत्री अब्दुल सत्तार, आमदार अंबादास दानवे, तसंच विविध लोकप्रतिनिधी आणि महत्त्वाचे वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत.

कसा असेल मुख्यमंत्र्यांचा औरंगाबाद दौरा?

  • ०८.०० वा. मातोश्री निवासस्थान येथून मोटारीने सांताक्रूजकडे प्रयाण
  • ०८.१० वा. छत्रपती शिवाजी.महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ सांताक्रूज येथे आगमन
  • ०८.१५ वा. विमानाने औरंगाबादकडे प्रयाण
  • ०९.०५ वा. औरंगाबाद विमानतळ येथे आगमन
  • ०९.१० वा. मोटारीने मा. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानी विस्तारीत इमारत, सिडकोकडे प्रयाण मा. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाची विस्तारीत इमारत, सिडको येथे आगमन व राखीव
  • ०९.२० वा. न्या. एन.व्ही. रमण्णा, भारताचे मुख्य न्यायाधीश यांचे आगमन
  • ०९.४५- उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या विस्तारीत इमारतीचं उद्घाटन

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Nashik Building Collapsed : नाशिकमध्ये इमारत कोसळली, सहा ते सातजण जखमी

Latest Marathi News Update live : जुन्या नाशिक परिसरातील त्रंबक पोलीस चौकी पाठीमागे इमारत कोसळली

Latest Marathi News Update live : मध्य रेल्वेच्या सुमारे 720 आणि पश्चिम रेल्वेच्या 100 लोकल फेऱ्या रद्द

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना रोजगारात नवीन प्रश्न निर्माण होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य