CM Uddhav Thackeray 
महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंनी शिवसेना खासदार व जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला; म्हणाले…

Published by : Vikrant Shinde

आज दुपारी 12 वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार व जिल्हाप्रमुखांशी ऑनलाइन संवाद साधला. 22-25 मार्च दरम्यान शिवसेनेचं शिव संपर्क अभियान आहे. त्या पार्श्वभूमीवर ही ऑनलाईन बैठक पार पडली आहे.

ह्या बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे:

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार महाराष्ट्राचा दौरा
  • लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचतील
  • सध्या प्रकृती नाजूक असली तरीही मुख्यमंत्री लवकरच दौरा करणार

संजय राऊतांनी व्यक्त केली खंत:
ह्या बौठकीत शिवसेना खासदार संजय राऊत ह्यांनी 'विदर्भ, मराठवाड्यात शिवसेनेचे आमदार कमी' असल्याची खंत व्यक्त केली. तर, सर्वांनी जोमाने कामाला लागा असा संदेशही त्यांनी दिला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा