महाराष्ट्र

काँग्रेसची छाननी समिती 'या' दिवशी महाराष्ट्र दौऱ्यावर

काँग्रेसची छाननी समिती महाराष्ट्र दौरा करणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

काँग्रेसची छाननी समिती महाराष्ट्र दौरा करणार आहे. छाननी समिती 27, 28 व 29 ऑगस्टला महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मिळत आहे. विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसोबत ही काँग्रेसची छाननी समिती संवाद साधणार असल्याची माहिती मिळत आहे.

राहुल गांधी यांनी आज छाननी समिती सोबत चर्चा केली. प्रामाणिक उमेदवारांना तिकीट देण्याच्या राहुल गांधी यांच्या समितीस सूचना केल्या असल्याची माहिती मिळत असून तिकीट वाटप करताना सामाजिक भान ठेवण्याचेही राहुल गांधी यांनी आदेश दिल्याचे समजते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Shashikant Shinde : "रणनीतीवर वेगळ्या पद्धतीने..." जयंत पाटलांच्या राजीनाम्यानंतर शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया

Mhada Lotter 2025 : खूशखबर ! बाप्पाच्या आशीर्वादानं होणार घराचं स्वप्न पूर्ण; म्हाडाकडून 5 हजार 285 घरांची सोडत जाहीर

Shravan 2025 : श्रावण महिन्याचे महत्व आणि कधीपासून सुरु होतोय जाणून घ्या..

A Historical Record of Japan : जपानची बातच न्यारी!; आता अवघ्या 1 सेंकदात होणार इतके चित्रपट डाऊनलोड