महाराष्ट्र

कोरोनामुळे एसटीतील ३०० कर्मचाऱ्यांचा मृत्यू, केवळ १० कर्मचाऱ्यांच्या वारसांनाच अनुदान

Published by : Lokshahi News

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी कोरोनामुळे अनेकांना आर्थिकसमस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशातच एसटी सेवेतील करोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ३०० पर्यंत पोहोचली आहे. मृत कर्मचाऱ्यांपैकी शासनाच्या योजनेनुसार के वळ १० कर्मचाऱ्यांच्या वारसांनाच ५० लाख रुपयांचे अनुदान मिळाले आहे. या योजनेला जून २०२१ पर्यंत मुदतवाढ होती; परंतु त्यानंतर राज्य शासनाकडून मुदतवाढीचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे महामंडळानेही मुदतवाढ देण्याविषयी निर्णय घेतलेला नाही.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या कामांना यश मिळण्याची शक्यता , कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली