महाराष्ट्र

सांगली जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट

Published by : Lokshahi News

संजय देसाई | सांगली जिल्ह्यातील कोरोनाचा मंगळवारी विस्फोट झाला आहे.एकाच दिवसात तब्बल 303 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.तर अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 955 वर पोहचली आहे.कोरोनाचा पुन्हा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे,तर प्रशासना हादरून गेले आहे.

सांगली जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. मंगळवारी तब्बल 303 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.यामध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील 122 रुग्णांचा समावेश आहे.तर आजच्या नव्या कोरोना रुग्णांमुळे अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 955 वर पोहचली आहे.तर उपचार घेणारे 77 जण आज कोरोनामुक्त झाले आहेत.मात्र दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत, असल्याने प्रशासनाकडून कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्याबरोबर नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे..

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर

Raj Thackeray - Uddhav Thackeray : विजयी मेळाव्यात 'या' नेत्यांचीही होणार भाषणं; तर उद्धव ठाकरेंच्या भाषणाचे होईल समारोप

Saamana Editorial : '...ते अर्थात ‘ठाकरे भाऊ' विजयी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर सामनातून नेमकं काय म्हटलंय?