Coronavirus in Maharashtra  
महाराष्ट्र

Coronavirus in Maharashtra : कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं; मुंबई-पुण्यात किती रुग्ण?; आकडेवारी आली समोर

(Coronavirus ) कोरोनाच्या या महामारीमुळे सारं जग सावरलेलं असतानाच आता पुन्हा हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याची माहिती मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

(Coronavirus in Maharashtra ) कोरोनाच्या या महामारीमुळे सारं जग सावरलेलं असतानाच आता पुन्हा हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याची माहिती मिळत आहे.

यातच आता कोरोना पुन्हा एकदा आल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनमुळे धोका वाढला असल्याचे पाहायला मिळत आहे. देशातील कोरोना संशयितांची संख्या 257 वर पोहोचल्याची माहिती मिळत आहे.

यातच महाराष्ट्रात 26 नवे कोरोना रुग्ण आढळले असून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 132 वर गेल्याची माहिती मिळत आहे. कोरोनामुळे आतापर्यंत राज्यात दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे हे दोघं मुंबईतील आहेत.

याच पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे की, नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्या आणि सतर्क राहा, आणि लक्षणं आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या असं सांगण्यात येतं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद