महाराष्ट्र

पुणे | सर्वसाधारण सभेत लाचलुचपत विभागाची कारवाई, स्थायी समितीचे चेअरमन ताब्यात

Published by : Lokshahi News

पुण्यातील पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत पोलिसांनी छापा टाकला आहे. सर्व साधारण सभा सुरू असताना पोलिसांची छापा टाकत स्थायी समिती चेअरमनच्या स्विय्य सहाय्यकाला दोन लाख रुपयांची लाच घेताना पकडले आहे.

पिंपरी महानगरपालिकेत टेंडर पास करण्यासाठी नऊ लाखांची लाच मागितल्याप्रकरणी पिंपरी मनपाच्या स्थायी समिती चेअरमन नितीन लांडगे याचा स्वीय सहाय्यकाला दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतलं आहे.

ज्ञानेश्वर पिंगळे असे लाच स्वीकाणाऱ्या स्वीय सहाय्यकाचे नाव आहे. स्थायी समितीचा चेअरमन नितीन लांडगे यांनाही लाच लुचपत विभागाच्या ताब्यात आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : बच्चू कडू यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

India-US trade deal : अमेरिकेबरोबर द्विपक्षीय व्यापार करारासाठी चर्चा सुरू; केंद्रीय मंत्र्यांनी दिली लोकसभेत माहिती

Pune : जुन्या वादातून एकावर कोयत्याने हल्ला, युवक गंभीर जखमी

Uttarakhand : उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर; अनेक घरांचे नुकसान