थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Congress ) येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. आज संध्याकाळी 5.30 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार असून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी नेत्यांच्या सभांचे आयोजन करण्यात येत आहे.
महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. याच पार्श्वभूमीवर आता चंद्रपुरात काँग्रेसतर्फे आज उमेदवाराच्या प्रचाराकरता रोड शो असणार आहे. काँग्रेसच्या प्रचारासाठी नृत्यांगना गौतमी पाटीलचा हा रोड शो असणार आहे.
Summary
काँग्रेसतर्फे आज उमेदवाराच्या प्रचाराकरता रोड शो
काँग्रेसच्या प्रचारासाठी नृत्यांगणा गौतमी पाटीलचा रोड शो
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार यांचा रोड शो होईल