महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : आज नारायण गडावर मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा बीड जवळील नारायण गडावर दसरा मेळावा होणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा बीड जवळील नारायण गडावर दसरा मेळावा होणार आहे. या दसरा मेळाव्याची तयारी पूर्ण झाली असून भाषणाचे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे.

नारायण गडावरील 900 एकरवर दसरा मेळावा होत असून जवळपास 200 एकरवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली. मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असताना मनोज जरांगे पाटील यांचा बीड मधील नारायण गडावर पहिला दसरा मेळावा होत आहे.

त्यामुळे दसरा मेळाव्याची उत्सुकता लागली आहे. प्रत्येक जिल्ह्यातून मोठ्या संख्येने मराठा समाज नारायण गडावर दाखल होणारया दसरा मेळाव्यातून मनोज जरांगे पाटील काय बोलणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

मनोज जरांगे पाटील यांचा पहिला दसरा मेळावा बीड जवळील नारायणगडावर आयोजित करण्यात आला असून या दसरा मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा