महाराष्ट्र

मुंबईसह राज्यात रुग्णसंख्येत घट; मात्र देशात वाढती संख्या

Published by : Lokshahi News

कोरोनाने सगळीकडे हाहाकार माजवला आहे. यात आता ओमायक्रॉनचं संकट आलं आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मुंबईत ११ हजार ३१७ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर दैनंदिन रुग्णसंख्येच्या दुप्पट म्हणजेच २२ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले. मृतांची संख्येत वाढ झाली आहे.

मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या २० हजारांपर्यंत गेल्यानंतर ही रुग्णसंख्या हळूहळू कमी होऊ लागली. शुक्रवारी दिवसभरात आढळलेल्या ११ हजार ३१७ रुग्णांपैकी ८४ टक्के म्हणजेच नऊ हजारांहून अधिक रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. शुक्रवारी ४३,२११ नवीन रुग्णांची तर १९ मृत्यूंची नोंद झाली. राज्यात २३८ ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद झाली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा