महाराष्ट्र

Deepali Chavan Suicide | दीपाली चव्हाणची ऑडिओ क्लिप व्हायरल

Published by : Lokshahi News

मेळघाट येथील आरएफओ दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी अमरावती पोलिसांनी वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांना अटक केली आहे. दीपाली यांच्या आत्महत्येनंतर शिवकुमार बेपत्ता झाले होते, ते नागपूर मार्गे इतरत्र जाणार असल्याची माहिती अमरावती पोलिसांच्या हाती लागली. याच प्रकरणी दीपाली चव्हाण आणि डीएफओ विनोद शिवकुमार यांच्यामध्ये फोन वरून संभाषणाची एक ऑडिओ क्लिप सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे.

या ऑडिओ क्लिपमध्ये विनोद शिवकुमार आपल्याच वनविभागाच्या महिला अधिकाऱ्यांसोबत कसे एकेरी भाषेत बोलतात बोलताना मान मर्यादा आणि महिलांशी कसं बोलायचं याचं सुद्धा भान नाही आपली ज्युनियर अधिकारी आहे म्हणून कसेही बोलायचं पातळी सोडून बोलायचं आणि यामध्ये दीपाली चव्हाण या महिला अधिकाऱ्यांनी जे सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की हा अधिकारी कसा मला अस्ट्रॉसिटी ऍक्टच्या जाळ्यात उडतो त्याचा संपूर्ण संभाषण या ऑडिओ क्लिप मध्ये आहे

गुगामल वन्य विभागात कार्यरत असलेल्या दीपाली चव्हाण यांनी काल आपल्या शासकीय निवासस्थानी गोळी झाडून आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चार पाणी सुसाइड नोट लिहिली होती. त्याच्या आधारेच पोलिसांनी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांना अटक केली. मात्र याची ऑडिओ क्लिप सत्यता लोकशाही न्यूज करत नाही.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sanjay Raut : मुंबईत आज साजरा होणार ‘मराठी विजय दिन’; संजय राऊतांनी सांगितली कार्यक्रमाची रुपरेषा

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्याला मराठी कलाकारांचीही हजेरी

Sudhir Mungantiwar : 'हिंदी शिकणं अवमान, पण इंग्रजी शिकणं अभिमान, असं कसं?'; सुधीर मुनगंटीवार यांचा टोला

Sandeep Deshpande : 'आवाज मराठीचा!', विजयी मेळाव्यासाठी संदीप देशपांडेंचा खास टी-शर्ट; मराठीची मुळाक्षरेही दिसताहेत उठून