महाराष्ट्र

TET परीक्षा घोटाळ्यात दिल्ली कनेक्शन; आणखीन एकाला सायबर पोलिसांकडून अटक

Published by : Lokshahi News

अमोल धर्माधिकारी | पुणे : TET परीक्षा घोटाळ्यात दिल्ली कनेक्शन उघड झालं आहे. TET परीक्षा घोटाळ्यात आणखीन आणखीन एकाला सायबर पोलिसांकडून अटक केली असून दिल्ली येथून आशुतोष शर्माला अटक केली आहे.

अटकेत असलेल्या निशीद गायकवाड याच्या तपासातून आशुतोष शर्मा आणि सहकार्याने पेपर पुरविल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार पुणे पोलिसांच पथक गेल्या तीन दिवसापासून दिल्लीत तळ ठोकून होते. शर्मा यांच्या तपासातून साखळीतील आरोपीचा पोलीस शोध घेणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा