थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Ajit Pawar) आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. अनेक बैठका घेतल्या जात असून प्रचार सभांना सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज अजित पवार बीड दौऱ्यावर असून आंबेजोगाईत अजित पवार यांची जाहीर सभा होणार आहे.
दुपारी 3.30 वाजता अंबाजोगाईत ही जाहीर सभा होणार असून या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सभेतून अजित पवार काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. यानंतर संध्याकाळी 7 वाजता बीडमध्ये देखील अजित पवार यांच्या सभेचं आयोजन करण्यात आले आहे.
Summery
उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर
अजित पवार यांची आज अंबाजोगाईत प्रचार सभा
दुपारी 3.30 वाजता अंबाजोगाईत होणार जाहीर सभा