Devendra Fadnavis  Team Lokshahi
महाराष्ट्र

Fuel price hike: देवेंद्र फडणवीसांनी थेट ठाकरे सरकारच्या नफ्याचा आकडाच सांगितला...

ठाकरे सरकारला इंधनावरील कर कमी करण्याचे आवाहन देवेंद्र फडणवीसांनी केले.

Published by : left

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आढावा बैठकीत इंधन दरावरुन महाराष्ट्राला सुनावलं. देशहितासाठी सहा महिन्यांनी का होईना व्हॅट कमी केला पाहिजे असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. नरेंद्र मोदींच्या या विधानांवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले होते.त्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली आहे.

मोदींनी पेट्रोल व डिझेलवरील कराचा मुद्दा उपस्थित करून राज्य सरकारमुळे पेट्रोल व डिझेलचे दर चढेच राहिले आहेत असा आरोप केला. मात्र महाराष्ट्रासारख्या देशाच्या विकासात सर्वात मोठे योगदान देणाऱ्या राज्याला आर्थिक बाबतीत जी सापत्न वागणूक दिली जात असल्याने उद्धव ठाकरेंनी नाराजी जाहीर केली आहे. नागरिकांना वस्तुस्थिती कळावी म्हणून हे स्पष्ट करणं आवश्यक आहे असंही ते म्हणाले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी! पुरुषांनी घेतला 'लाडकी बहिण'चा लाभ?; काय म्हणाले राजकीय नेते?

Mumbai Car Accident : Google Mapने दाखवला चुकीचा रस्ता, बेलापूरमध्ये कार थेट खाडीत आणि...

Asia Cup 2025 Schedule : क्रिकेटप्रेमींची प्रतिक्षा संपली! आशिया कप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान सामना होणार की नाही?

Worli BDD Chawl : वरळीतील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे फेज-1 चं काम पूर्णत्वास, आदित्य ठाकरेंची माहिती