महाराष्ट्र

Phone Tapping : काँग्रेसला नक्की किती हिस्सा मिळतो? फडणवीस आक्रमक

Published by : Lokshahi News

कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यास येणारे अपयश, राज्यातील कायदा सुव्यवस्था तसेच राज्य सरकारमधील भ्रष्टाचाराचा मुद्दा मांडल्याचे १०० असफल बिंदू सादर केले आहेत, अशी महिती माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यपालांना भेटल्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितले. कायद्याच्या माध्यमातून संविधानाच्या चौकटीत राज्याचा व्यवहार आणावा, असे मुनगंटीवार म्हणाले. या सर्व प्रकरणात राज्यपालांनी हस्तक्षेप कारावा, अशी भाजपाने मागणी केली आहे.

शरद पवार त्यांच्या नेत्यांना पाठिशी घालत आहेत. त्यांना देखील सरकार पडण्याची भिती असल्याने त्यांनी अद्याप राजीनामा घेतलेला नाही, असे फडणवीस म्हणाले.

काँग्रेसला या सगळ्यातून किती वाटा मिळतो – देवेंद्र फडणवीस

काँग्रेसची भूमिका संशयास्पद असून त्यांना महाविकास आघाडीतून किती हिस्सा मिळतो, हे त्यांनी स्पष्ट करावे ,असा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा