महाराष्ट्र

पैठण शहर व्यापारी महासंघातर्फे दिपावली स्नेहमीलन उत्सहात संपन्न

संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या प्रमुख उपस्थित दिपावली स्नेहमीलन

Published by : Team Lokshahi

सुरेश वायभट | पैठण

पैठण शहर व्यापारी महासंघाने शहरात शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारणी बाबत केलेल्या मागणीचा प्रामुख्याने विचार करणार असल्याचे मत संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी केले. ते पैठण शहर व्यापारी महासंघातर्फे आयोजित दिपावली स्नेहमीलन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष पवन लोहिया यांनी स्वागत केले प्रास्ताविक सचिव बलराम लोळगे यांनी केले. यावेळी राज्य दूध संघाचे संचालक नंदलाल काळे,पोलीस निरीक्षक संजय देशमुख,नाथ मंदिर कार्यकारी विश्वस्त दादा बारे, शालिवाहन पतसंस्था अध्यक्ष किशोर चव्हाण, नंदलाल लाहोटी, दीपक आहुजा, राम आहुजा, सुरज लोळगे, सोमनाथ परदेशी, निमेश पटेल, रेखा कुलकर्णी, संजय पापडीवाल, विजय पापडीवाल, जितुसेठ परदेशी, सुनील बलदवा, जुगलकिशोर लोहिया, नाथ पोरवाल, उमेश बाहेती, विलास पहाडे, किशोर भाकरे, राजू सारडा, डॉ. किल्लारीकर, सतिष लखोटीया, राधेश्याम तोष्णीवाल, कृष्णा लोळगे, ज्ञानेश्वर उगले, रामेश्वर सुसे, महेश मुंदडा, श्याम पंजवानी, सुनील रासने, रावसाहेब नलभे, बंडू आंधळे, तुषार पाटील, किशोर तावरे, महेश रासने, प्रकाश लोहिया, गणेश लोहिया, सुनील रावस, मधुसूदन मुंदडा, राधाकीसन लोहिया, जगदिश नागोरी, पंकज लोहिया यांची प्रमुख उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पैठण शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष पवन लोहिया, सचिव बलराम लोळगे, उपाध्यक्ष सचिन लखोटीया, हार्दिक सराफ, सुनील नलभे, प्रविण उदावंत, स्वदेश पांडे, योगेश लोहिया, उमेश तट्टू, बाळासाहेब पठाडे, बाळासाहेब आहेर, जगदिश लोहिया, लक्ष्मण लबडे, रतन परदेशी, सचिन उंडाळे, मनोज पहाडे, चंदन सोनारे आदींनी परिश्रम घेतले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मुंबईतील वडाळा परिसरात काही काळ मोनो रेल थांबली

India vs Pakistan : आशिया कपमध्ये भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

Pune Heavy Rain : मुसळधार पावसामुळे पुण्यातील अनेक शाळांना सुट्टी

Weather Update : येत्या 3 तासात 'या' भागात मुसळधार पावसाचा अंदाज