महाराष्ट्र

क्रूझ ड्रग्सचा तपास लवकरात लवकर पूर्ण करणार -ज्ञानेश्वर सिंह

Published by : Lokshahi News

नवी मुंबईत आर्यन खानची एनसीबीच्या एसआयटीकडून जबाब नोंदणी सुरु आहे. तर क्रूझ ड्रग्सचा तपास लवकरात लवकर पूर्ण करणार असल्याची माहिती एनसीबी अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी दिली.ते पत्रकारांशी बोलत होते.

नवी मुंबईत आर्यन खानची जबाब नोंदणी सुरु आहे. एनसीबीच्या एसआयटीकडून बेलापूरच्या आरएएफ कँपमध्ये ही जबाब नोंदणी केली जात आहे.तसेच किरण गोसावीला न्यायालयीन कोठडी मिळाल्यावर चौकशी करणार आहे. तसेच प्रभाकर साहिल दोन दिवस चौकशी केली असून आवश्यकता वाटल्यास पुन्हा चौकशी करणार आहोत. क्रुझचा ड्रगचा तपास लवकरात लवकर करणार असल्याचे ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकरांच्या विधानावर फडणवीसांची प्रतिक्रिया, 'अशा विधानांना पाठिंबा...'

Gopichand Padalkar : पडळकरांच्या 'त्या' वक्तव्यावरून राज्यात खळबळ; शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना थेट फोन

Mumbai : I Phone-17 साठी ग्राहकांची मारामारी, बीकेसीच्या स्टोअर बाहेर रांगाच- रांगा

रोज सकाळी नाश्त्याला कडधान्य चाट खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या