महाराष्ट्र

Pune | चायना पॅनल खरेदी करु नका; अजित पवारांनी दिल्या सुचना

Published by : Lokshahi News

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात पोलीस कल्याण निधीकरता उभारण्यात आलेल्या पेट्रोल पंपाचं उद्घाटन करण्यात आले. या पेट्रोल पंपातून मिळणार्‍या नफ्यातून पोलिसांसाठी विशेष सहकार्य होणार आहे.

अजित पवार यांनी यावेळी हा पंप परिपुर्ण असून या परिसरात लागणार्‍या विजेचा विचार करिता त्याचा आर्थिक बोजा तुमच्यावर पडू नये यासाठी पंपावर एखादा पॅनल उभारून त्यातून वीज निर्माण करा. यामुळे खर्च वाचवण्यास मदत होईल असा सल्ला दिला.दरम्यान अजित पवारांनी यावेळी चायना पॅनल खरेदी न करता जर्मनी, जपानी किंवा इतर देशांचा पॅनल घ्या अशी सूचना दिल्या.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

BJP Banner On Maratha Andolan : जरांगेंना भाजपचं बॅनरमधून जबाब; फडणवीसांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी

Ganeshotsav 2025 : ज्येष्ठा गौरी आगमन, पूजन आणि विसर्जनाच्या तारखा व मुहूर्त काय आहेत? जाणून घ्या...

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम, घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट

Latest Marathi News Update live : चीन आणि पाकिस्तानमध्ये पावसाचा हाहाकार....