महाराष्ट्र

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. अरुण निगवेकर यांचे निधन

Published by : Lokshahi News

विद्यापीठ अनुदान आयोगाचे(यूजीसी) माजी अध्यक्ष, प्रख्यात भौतिकशास्त्रज्ञ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरूण निगवेकर यांचे निधन झाले आहे. त्यांचे वय 79 इतके होते. पुण्याच्या राहत्या घरी दुपारी दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर डॉ. निगवेकरांच्या पुण्यातील निवासस्थानी कोणीही गर्दी करू नये, असे आवाहन त्यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात आलेले आहे.

कार्यकाळ

1998 ते 2000 या काळात ते पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदावर कार्यरत होते. यानंतर 2000 ते 2005 या कालावधीत त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्षपद भूषवले होते. याशिवाय शैक्षणिक संस्थांच्या मूल्यांकनावर शिक्कामोर्तब करणाऱ्या 'नॅक'चे ते संस्थापक संचालक देखील होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?