महाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सिनेट निवडणुकीत उत्कर्ष पॅनलचा डंका

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीधर अधिसभेच्या (सिनेट) निवडणुकीत दहा पैकी नऊ जागांवर झेंडा फडकवण्यात यश आले.

Published by : Sagar Pradhan

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानपरिषद आमदार सतीश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीला विद्यार्थी उत्कर्ष पॅनेलच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीधर अधिसभेच्या (सिनेट) निवडणुकीत दहा पैकी नऊ जागांवर झेंडा फडकवण्यात यश आले.

यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉ. नरेंद्र काळे (प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँगेस पार्टी), प्रा. सुनील मगरे (प्रदेश कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग), अ‍ॅड. सुभाष राऊत (मराठवाडा विभागीय अध्यक्ष, समता परीषद), अ‍ॅड. दत्ता भांगे ( माजी राष्ट्रवादी युवक काँग्रेस औरंगाबाद शहर जिल्हा अध्यक्ष) एसटी संवर्गातून सुनील निकम, ओबीसी संवर्गातून सुभाष राऊत, व्हीजेएनटी संवर्गातून दत्तात्रेय भांगे आणि महिला संवर्गातून पुनम पाटील विजयी झाले आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा