Voter List 
महाराष्ट्र

Voter List : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या आज जाहीर होण्याची शक्यता; सत्ताधाऱ्यांसह विरोधकांच्याही नजरा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारीख जाहीर

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारीख जाहीर

  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या आज जाहीर करण्याची शक्यता

  • सत्ताधा-यांसह विरोधकांच्याही नजरा

(Voter List ) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या 2 डिसेंबरला यासाठी मतदान होणार असून 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. यातच आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या जाहीर करण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा