महाराष्ट्र

कोरोना काळात सरकारी रुग्णालयातील ब्लड बँकांना नऊ हजार रक्त बॉटल जमा

Published by : Lokshahi News

कोरोना संसर्गाच्या काळामध्ये निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेता संपूर्ण लॉकडाऊनमध्ये मुंबईतील सरकारी रुग्णालयातील ब्लड बँकांना नऊ हजार रक्त बॉटल जमा करून देण्यात आले. याचपार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासन अंतर्गत कामा रुग्णालयतर्फे हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ तुषार पालवे यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते व नाना पालकर समितीचे व्यवस्थापन श्री कृष्णा महाडिक यांचा मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. त्यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय समाजसेवक श्री दीपक सोनवणे श्रीमती माधुरी राहते उपस्थित होते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा