Rohit Pawar  
महाराष्ट्र

Rohit Pawar : रोहित पवारांविरोधात ईडीची कारवाई; काय आहे नेमकं प्रकरण?

रोहित पवारांविरोधात ईडीने कारवाई केली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

(Rohit Pawar ) रोहित पवारांविरोधात ईडीने कारवाई केली आहे. आमदार रोहित पवार यांच्याविरुद्ध आता महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं असून हे आरोपपत्र मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), 2022 अंतर्गत मुंबईतील विशेष न्यायालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

याच्याआधी बारामती अ‍ॅग्रो कंपनीच्या 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या मालमत्तेवर ईडीने जप्तीची कारवाई केली होती. त्यानंतर आता हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

जानेवारीमध्ये, ईडीने रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रो या जागेसह अनेक ठिकाणी छापे टाकले होते. आता रोहित पवारांविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केले असून हा रोहित पवारांना मोठा धक्का मानला जात आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

IPL News : रोहित-विराटनंतर आणखी एक धक्का! CSK मधील स्टार खेळाडूने केला IPL ला गुडबाय

PM Kisan Yojana : PM किसान योजनेचा 21 वा हप्ता कधी मिळणार; शेतकऱ्यांसाठी दिलासा की नव्या अडचणींचा इशारा?

Latest Marathi News Update live : आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन विरार कडे ट्रेन ने रवाना

Ganeshotsav 2025 : लालबागच्या राजाच्या दर्शनाला जॅकलिन फर्नांडिस आणि पार्थ पवार; एका कृतीनं वेधलं लक्ष