महाराष्ट्र

Video : गेटवे ऑफ इंडियावर मुख्यमंत्र्यांकडून योगदिन साजरा

देशभरात विविध ठिकाणी योग दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : जगभरात आज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने देशभरात विविध ठिकाणी योग दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. गेटवे ऑफ इंडिया याठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री पियूष गोयल योग दिन साजरा केला आहे. योग करा स्वस्थ रहा, असा सल्ला एकनाथ शिंदेंनी उपस्थितांना दिला आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले, एवढ्या मोठ्या संख्येने सर्व लोक एकत्र योगा करण्यासाठी जमले आहोत. 9 वर्षांपूर्वी मोदींनी योग दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. आजच्या धकाधकीच्या जीवनात योग गरजेचं आहे. आज संपूर्ण मरीन ड्राईव्ह परिसरात योगा करण्यासाठी मोठी गर्दी असते, असेही त्यांनी म्हंटले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा