Eknath Shinde  
महाराष्ट्र

Eknath Shinde : शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर; कोणाला मिळाली संधी? पाहा संपूर्ण यादी

आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Eknath Shinde) आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली असून येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.

16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

यामध्ये 91 जणांना उमेदवारी दिली असून यादीमध्ये महिला उमेदवारांच्या संख्येवर विशेष भर देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मुंबईत अनेक महिला उमेदवार मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे.

शिवसेना उमेदवारांची अधिकृत यादी (91 उमेदवार)

वार्ड क्रमांक 18 श्रीमती संध्या विपुल दोषी

वार्ड क्रमांक 1 श्रीमती रेखा राम यादव

वार्ड क्रमांक सहा श्रीमती दीक्षा हर्षद कारकर

वार्ड क्रमांक चार श्री मंगेश पांगारे

वार्ड क्रमांक पाच संजय शंकर घाडी

वार्ड क्रमांक 11 अदिती भास्कर खरसुंग

वार्ड क्रमांक 12 शिरपती सुवर्ण गवस

वार्ड क्रमांक 28 वृषाली हुंडारे

वार्ड क्रमांक 32 श्रीमती मनाली भंडारी

वार्ड क्रमांक 34 विजय महाडिक

वार्ड क्रमांक 48 सलमा सलीम अलमेकर

वार्ड क्रमांक 53 अशोक खांडवे

वार्ड क्रमांक 73 श्रीमती दीप्ती वायकर

वार्ड क्रमांक 77 प्रियंका अंबोळकर

वॉर्ड क्रमांक 78 नाझिया सेफी

वॉर्ड क्रमांक 38 रचिता चाचे

वॉर्ड क्रमांक ३९ विनय विष्णू सावंत

वार्ड क्रमांक 41 मानसी पावस्कर

वॉर्ड क्रमांक 42 धनश्री भराडकर

वार्ड क्रमांक 51 वर्षा टेम्भवकर

वार्ड क्रमांक 61 राजूर पटेल

वार्ड क्रमांक 62 राजूल पटेल

वार्ड क्रमांक 79 सायली परब

वार्ड क्रमांक 86 रितेश राय

वॉर्ड क्रमांक 121 प्रतिमा खोपडे

वार्ड क्रमांक 117 सुवर्णा करंजे

वार्ड क्रमांक ११८ तेजस्वी गाडे

वार्ड क्रमांक 119 राजेश सोनवणे

वार्ड क्रमांक 120 राजराजेश्वरी रेडकर

वार्ड क्रमांक 109 राजश्री मांडविलकर

वार्ड क्रमांक 113 रुपेश पाटील

वार्ड क्रमांक 114 सुप्रिया धुरत

वॉर्ड क्रमांक 124 ज्योती हारून खान

वॉर्ड क्रमांक 128 अश्विनी हांडे

वार्ड क्रमांक 125 सुरेश आवळे

वार्ड क्रमांक 133 श्रुतिका कानडे

वार्ड क्रमांक 134 समीरा कुरेशी

वॉर्ड क्रमांक 136 निजाम शेख

वार्ड क्रमांक 137 आयशा शेख

वॉर्ड क्रमांक 138 अमोल आंबेकर

वार्ड क्रमांक 139 जरीना कुरेशी

वॉर्ड क्रमांक 140 सोनाली जाधव

वार्ड क्रमांक 83 निधी सावंत

वार्ड क्रमांक 156 अश्विनी माटेकर

वार्ड क्रमांक 160 किरण लांडगे

वॉर्ड क्रमांक 161 विजयेद्र शिंदे

वार्ड क्रमांक 162 वाजीत कुरेशी

वॉर्ड क्रमांक 133 शैला लांडे

वॉर्ड क्रमांक 169 जय कुडाळकर

वॉर्ड क्रमांक 171 सानवी तांडेल

वार्ड क्रमांक 89 राजेश नाईक

वार्ड क्रमांक 91 सगुन नाईक

वार्ड क्रमांक 166 संजय तुरडे

वार्ड क्रमांक 92 सलीम कुरेशी

वार्ड क्रमांक 93 सुमित वाजळे

वार्ड क्रमांक 94 पल्लवी सरमाळकर

वार्ड क्रमांक 96 तिभा शेख

वार्ड क्रमांक १४२ अपेक्षा खांडेकर

वार्ड क्रमांक १४३ शोभा जायभाये

वार्ड क्रमांक १४५ दीपक माहेश्वरी

वार्ड क्रमांक १४६ समृद्धी काते

वॉर्ड क्रमांक 147 प्रज्ञा सदाफुले

वार्ड क्रमांक 148 अंजली नाईक

वार्ड क्रमांक 153 तन्वी काते

वार्ड क्रमांक 183 वैशाली नवीन शेवाळे

वार्ड क्रमांक 184 कोमल जैन

वार्ड क्रमांक 187 वकील शेख

वार्ड क्रमांक 188 भास्कर शेट्टी

वॉर्ड क्रमांक 173 पूजा कांबळे

वार्ड क्रमांक 175 मानसी सातमकर

वार्ड क्रमांक 179 शमा सरदार

वॉर्ड क्रमांक 180 तृष्णा विश्वासराव

वार्ड क्रमांक 181 पुष्पा कोळी

वार्ड क्रमांक 178 अमेय घोले

वार्ड क्रमांक 201 सुप्रिया मोरे

वॉर्ड क्रमांक 191 प्रिया गुरव सरवणकर

वार्ड क्रमांक 192 प्रीती पाटणकर

वॉर्ड क्रमांक 194 समाधान सरवणकर

वार्ड क्रमांक 193 प्रल्हाद वरळीकर

वार्ड क्रमांक १९७ वनिता नरवणकर

वार्ड क्रमांक १९८ वंदना गवळी

वार्ड क्रमांक १९९ रूपाली कसुळे

वार्ड क्रमांक 203 समिधा भालेकर

वार्ड क्रमांक 193 प्रल्हाद वरळीकर

वार्ड क्रमांक १९७ वनिता नरवणकर

वार्ड क्रमांक १९८ वंदना गवळी

वार्ड क्रमांक १९९ रूपाली कसुळे

वार्ड क्रमांक दोनशे तीन समिधा भालेकर

वार्ड क्रमांक अनिल कोकीळ

वॉर्ड क्रमांक २०६ नाना आंबोले

वार्ड क्रमांक २०८ विजय लीपारे

वॉर्ड क्रमांक 209 यामिनी जाधव

वार्ड क्रमांक 213 अशा मोमंडी

वार्ड क्रमांक 223 प्रिया पाटील

वार्ड क्रमांक 224 रुची वाडकर

वार्ड क्रमांक 225 सुजाता सानप

Summary

  • शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर

  • 91 जणांना उमेदवारी दिली असल्याची माहिती

  • यादीमध्ये महिला उमेदवारांवर अधिक भर

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा