महाराष्ट्र

Eknath Shinde |”महाडसाठी नगररचना विभागाच्या नियमांमध्ये बदल करणार”

Published by : Lokshahi News

राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी महाडमधील पूरग्रस्त आणि दरडग्रस्त भागाला भेट दिली.  महाड शहरात बाजार पेठेत जाऊन सुरु असलेल्या स्वच्छतेच्या कामाची पहाणी करीत व्यापारी आणि नागरीकांशी संवाद साधला. 

महाडकरांना धीर देताना नवीन घर बांधताना घरांच्या उंची वाढवा असा सल्ला देत महाडच्या सुरक्षेसाठी नगर रचना विभागाच्या नियमांमध्ये बदल करावा लागला तर केला जाईल, असे शिंदे यांनी सांगितले.

महाडच्या पुराचा प्रश्न कायम स्वरुपी निकाली काढण्यासाठी तज्ञ समितीची नेमणूक करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद