Patur Municipal Council  
महाराष्ट्र

Patur Municipal Council : राज्यातील ‘या’ नगरपालिकेची निवडणूक होणार नाही; कारण काय?

निवडणूक नसणारी राज्यातील एकमेव नगर पालिका

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • अकोल्याच्या पातूर नगर पालिकेची निवडणूक प्रलंबित

  • हद्दवाढीच्या न्यायप्रविष्ठ प्रकरणामुळे निवडणूक प्रलंबित

  • निवडणूक नसणारी राज्यातील एकमेव नगर पालिका

(Patur Municipal Council ) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. 2 डिसेंबर रोजी मतदान, तर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास १० नोव्हेंबरपासून सुरुवात होईल. नामनिर्देशपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख १७ नोव्हेंबर असेल. नामनिर्देशनपत्रांची छाननी १८ नोव्हेंबर रोजी होणार आहे. मात्र अकोला जिल्ह्यातील एकमेव पातूर नगर पालिकेची निवडणूक प्रलंबित ठेवण्यात आली आहे.

जिल्ह्यातील इतर नगर पालिका व नगर पंचायतीच्या निवडणुका होणार असून राज्यातील 246 नगर पालिका आणि 242 नगरपंचायतींच्या सदस्यपदासाठी आणि थेट नगराध्यक्षपदासाठी सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर नगर पालिकेच्या निवडणूक प्रक्रियेला न्यायालयीन प्रकरणामुळे विलंब झाला असल्याची माहिती मिळत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा