थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Breaking News) आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. अनेक बैठका, जागावाटपाबाबत चर्चा करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर महानगर पालिका निवडणुकीसंदर्भात दुसऱ्यांदा नितीन गडकरींच्या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली.
उमेदवारी दाखल करण्यासाठी दोन दिवस शिल्लक असताना जागावाटप फॉर्म्युलासंदर्भात बैठकीत चर्चा होऊन निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती मिळत असून बैठकीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजप आमदार आणि स्थानिक नेते सहभागी होते.