Nitin Upasani Arrested 
महाराष्ट्र

Nitin Upasani Arrested : बनावट शालार्थ आयडी घोटाळा, निवृत्त शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांना अटक

काही महिन्यांपासून बनावट शालार्थ आयडी प्रकरणात अनेक नवनवीन माहिती समोर येत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Nitin Upasani Arrested ) काही महिन्यांपासून बनावट शालार्थ आयडी प्रकरणात अनेक नवनवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणात अनेक अधिकारी आणि शिक्षण संस्था चालकांना अटक करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आता निवृत्त शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांना अटक करण्यात आली असून बनावट शालार्थ आयडी प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.

आर्थिक गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली असून यापूर्वी ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे उपासनी यांच्या सहभागाचे पुरावे असल्याची माहिती मिळत आहे. बनावट आयडी प्रकरणी आतापर्यंत 9 जण ताब्यात घेण्यात आले आहेत.

पुणे एसआयटीच्यावतीने या प्रकरणाचा तपास सुरू असून उपासनी यांची मनपातील कारकीर्द देखील वादग्रस्त ठरली होती.

Summery

  • निवृत्त शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांना अटक

  • बनावट शालार्थ आयडी प्रकरणी अटक

  • आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा