बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेरडा परिसरात मुसळधार पाऊस पडला असून, भोगावती नदीला पूर तर सवडद येथील कोराडी नदीला पूर अनेक शेतात शिरले पाणी पाझर तलाव आणि मोठे तलाव तुडुंब सवडद ते गजरखेड पुलावर आले पाणी रस्ता बंद आज सायंकाळी झालेल्या पावसाने चिखली तालुक्यात हाहाकार पाटोदा एकळारा मंगरूळ नवघरे पर्यंत पाण्याचा विसर्ग झाला आहे.