Uttar Pradesh, Aug 04 (ANI): The proposed model of the Ram Temple in Ayodhya on Tuesday. (ANI Photo) 
महाराष्ट्र

राम मंदिर जन्मभूमी ट्रस्ट नावाने लाखोंची फसवणूक

Published by : Lokshahi News

अयोध्या रामजन्म भूमी ट्रस्टच्या नावाने बनावट-फेक वेबसाईट बनवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत नोएडा सायबर क्राईम पोलिसांच्या पथकाने पाच जणांना अटक केली आहे. आरोपींकडून पाच मोबाईल, एक लॅपटॉप, दोन सिम, 50 आधार कार्ड, दोन थंब इंप्रेशन मशीन जप्त करण्यात आल्या आहेत.

हे सर्व आरोपी सध्या दिल्लीत राहत होते. तसंच सर्व जण इंजिनियरिंग आणि मॅनेजमेंटचे विद्यार्थी असल्याचीही माहिती आहे. या आरोपींनी राम जन्मभूमी ट्रस्ट अयोध्या अशा नावाने एक वेबसाईट सुरू केली होती. हे सर्व काम बेकायदेशीररित्या सुरू होतं. ज्यांना रामजन्म भूमीसाठी दान करायचं आहे, त्यांच्यासाठी एक बँक अकाउंट नंबर देण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?