महाराष्ट्र

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण; 22 संशयित व्यवहारांच्या नोंदीबाबत गुन्हे शाखेचा तपास सुरु

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात आता 22 संशयित व्यवहारांच्या नोंदीबाबत गुन्हे शाखेचा तपास सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात आता 22 संशयित व्यवहारांच्या नोंदीबाबत गुन्हे शाखेचा तपास सुरु असल्याची माहिती मिळत आहे. या 22 व्यवहारांमधून 80 लाख रुपये देण्यात आले असल्याची माहिती असून त्याची तपासणी गुन्हे शाखा करीत आहे.

या दुर्घटनेतील आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयात तीन हजार 299 पानांचे आरोपपत्र दाखल केले गेले आहे.

पालिका, मुंबई रेल्वे पोलिस अधिकारी व कर्मचारी, दुर्घटनेत जीव गमावलेल्या व्यक्तींचे नातेवाईक जखमी व्यक्ती अशा साक्षीदारांचे जबाबांचा आरोपपत्रात समावेश आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Tuljabhavani Temple : तुळजाभवानी देवीचे मुख्य गाभाऱ्यातील दर्शन उद्यापासून 'या' तारखेपर्यंत बंद राहणार

Latest Marathi News Update live : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा आज निकाल

Malegaon Bomb Blast : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा आज निकाल; 17 वर्षांनी न्याय मिळणार का?

Kailas Gorantyal : कैलास गोरंट्याल आज भाजपमध्ये प्रवेश करणार