महाराष्ट्र

गोकुळच्या गाई आणि म्हैस दुधाला विक्री दरात 2 रुपयांची वाढ

Published by : Lokshahi News

गॅस, पेट्रोलची दरवाढ असतानाच आता सर्वसामान्यांना दुधवाढीस तोड द्यावे लागणार आहे. गोकुळच्या गाई आणि म्हैस दुधाला विक्री दरात 2 रुपयांची वाढ झाली आहे. ही वाढ कोल्हापूर विभाग वगळता मुंबई , पुण्यात करण्यात आली आहे. दूध उत्पादकाला म्हैशीच्या दुधाला ११ जुलै पासून २ रु दुध दरवाढ व गाईच्या दुधाला १रु दरवाढ करण्यात आली आहे. ना. सतेज पाटील आणि ना. सतेज पाटील यांची गोकुळच्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे.

Rohit Pawar

"परळी तालुक्यात अधिकाऱ्यांना धमकावून बोगस मतदान "; ट्वीटरवर व्हिडीओ शेअर करत आमदार रोहित पवारांनी केले गंभीर आरोप

IPL 2024 : अभिषेक-क्लासेनचा झंझावात! वादळी खेळी करून पंजाब किंग्जचा उडवला धुव्वा, हैदराबादचा दमदार विजय

"पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणाऱ्या उबाठाच्या उमेदवारांवर कारवाई करा"; किरण पावसकरांचा ठाकरेंवर हल्लाबोल

IPL 2024 : आरसीबीने CSK विरोधात रचला इतिहास; टी-२० क्रिकेटमध्ये 'हा' कारनामा करणारा ठरला पहिला संघ

"लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांमध्ये महाविकास आघाडीनेच बाजी मारलीय"; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा मोठा दावा