महाराष्ट्र

Gold and Silver Rate | दिवाळीची खरेदी करण्या आधी जाणून घ्या आजचे सोन्याचांदीचे दर

Published by : Lokshahi News

ऑक्टोबरमध्ये फक्त सोनेचांदीच नाही तर इंधन देखील महागले. मौल्यवान धातुंच्या दरात चढउतार चालुच होता. जर तुम्ही सोनेचांदी खरेदी करण्यासाठी दर उतरण्याची वाट बघत असाल, तर आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे.

आज 31 ऑक्टोबरला सोन्याचा व चांदीचा दर स्थिर आहे. 10 ग्रॅम सोने 48 हजार रूपये आहे. तर चांदीचे दर प्रति किलो 66 हजार रूपये वर स्थिर आहे.

तर आता सोन्याचांदीचे दर माहित करून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. काही वेळात या मौल्यवान धातूच्या किंमतीबाबत मेसेज येईल. शिवाय सोन्याच्या किमतीबाबत लेटेस्ट अपडेट्ससाठी तुम्ही www.ibja.com या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता. तसेच आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून 'बीआयएस केअर अ‍ॅप' तयार करण्यात आले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : थोड्याच वेळात राज ठाकरे यांची पत्रकार परिषद

Raj Thackeray - Devendra Fadnavis : राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pune : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव राजगड; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज