महाराष्ट्र

दिवंगत गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गड सज्ज

Published by : Lokshahi News

दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आहे आणि याच निमित्त परळीतील गोपीनाथ गडावर विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं.

मात्र गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणचा कार्यक्रम साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता. यंदा देखील भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मुंडे साहेबांची जयंती साध्या पद्धतीने साजरी करून लोकांची सेवा करावी असे आवाहन केले आहे.

दरम्यान याच पार्श्वभूमीवर पांगरी येथील गोपीनाथ गडावर तयारी पूर्ण झालीय. या कार्यक्रमा दरम्यान पंकजा मुंडे या भाषण करून मुंडे समर्थकांना मार्गदर्शन करत असतात, त्यामुळे यंदाचा कार्यक्रम साध्या पद्धतीने होणार असला तरी पंकजा मुंडे यांच्या भाषणाकडे लक्ष लागले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

मोठा निर्णय: रायगडात अदिती, बीडमध्ये अजितदादा, नाशिकचाही खेळ फिक्स!

Actor Kishor Kadam :कवी सौमित्रच्या घरावर संकट; मदतीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांकडे धाव घेतली

Sanjay Gaikwad On UBT Andolan : "मी ओरिजनल, माझी कॉपी उबाठाच्या ..." ; आमदार संजय गायकवाडांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Kapil Sharma: 'त्या' घटनेनंतर कपिल शर्माच्या सुरक्षेत वाढ