महाराष्ट्र

सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी; परीक्षेचे टेन्शनच नाही, थेट मुलाखतीमधूनच निवड

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली. मेगा भरतीला सुरूवात झालीये.

Published by : shweta walge

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली. मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी लवकरात लवकर या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही भरती फार महत्वाची ठरणार आहे कारण या भरतीत उमेदवाराची निवड थेट मुलाखतीतूनच केली जाणार आहे.

पुण्यातील कर्मचारी राज्य विमा महामंडळाकडून या भरतीला सुरुवात झाली आहे. या भरती प्रक्रियेतून विविध पदे ही भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे कोणत्याही प्रकारची परीक्षा ही उमेदवाराची घेतली जाणार नाहीये. थेट मुलाखतीमधूनच उमेदवाराची निवड ही केली जाणार आहे.

या भरती प्रक्रियेबद्दलची अधिक माहिती ही आपल्याला https://www.esic.gov.in/ या साईटवर मिळेल. https://www.esic.gov.in/attachments/recruitmentfile/8ef6b6bd26eb83a9de8a23f593dbde8e.pdf येथे या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूनचा जाहिर करण्यात आलीये. इथेच आपल्याला नेमकी कोणती पदे ही भरती प्रक्रियेतून भरली जाणार याबद्दल समजेल.

उमेदवाराची निवड ही थेट मुलाखतीमधून होणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी मुलाखतीसाठी उमेदवाराला 1 आणि 2 मार्च 2024 रोजी आवश्यक कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्यावर पोहचावे लागेल. ईएसआयसी हॉस्पिटल, बिबवेवाडी पुणे, सर्व्हे नं. 690 याठिकाणी मुलाखतीसाठी यावे लागेल. खरोखरच ही मोठी संधी आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात