Gunaratna Sadavarte 
महाराष्ट्र

गुणरत्न सदावर्तेंना न्यायालयीन कोठडी, एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्या प्रकरणावर म्हणाले....

Published by : left

एसटी आंदोलकांचे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. मुंबईतल्या गिरगाव न्यायालयाने (Girgaon Court) सदावर्तेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत.

गिरगाव कोर्टात (Girgaon Court) आज याबाबत युक्तीवाद पार पडला. विशेष म्हणजे यावेळी स्वत; गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी युक्तिवाद केला. ते म्हणाले एसटी कर्मचाऱ्याकडून प्रत्येकी 200, 300 रूपये मी मर्जीने घेतले. एवढे कमी पैस कोणता वकील घेतो ते पोलिसांनी सांगावे. माझ्याकडे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांपैकी 48 हजार क्लायंट होते. असा दावा ही त्यांनी यावेळी केला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मुख्यमंत्र्यांनी केली पंढरपुरातील विठ्ठलाची महापूजा

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर