थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Maratha Reservation ) मराठा आरक्षणाबाबतच्या निघालेल्या GR विरोधात आज उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. याबाबच्या याचिकेवर आज आणि उद्या सुनावणी होणार असल्याची माहिती मिळत आहे.
मागच्यावेळी झालेल्या सुनावणीत कोर्टाने राज्य सरकारला आपले उत्तर दाखल करण्यास सांगितले होते. आज ही सुनावणी मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांच्याकडे पार पडणार असून सुनावणीत काय होत हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे. या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Summery
2 सप्टेंबरच्या मराठ्यांच्या GR विरोधात उच्च न्यायालयात याचिका
याचिकेवर आज आणि उद्या सुनावणी होणार
सुनावणीत काय होणार? याकडे लक्ष