थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(OBC reservation) ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे. सुप्रीम कोर्टात जस्टीस सूर्यकांत यांच्या खंडापीठासमोर ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात महत्वाची सुनावणी आहे.
6 मे रोजी अॅड मंगेश ससाणे यांच्या याचिकेत कोर्टाने आधीची आकडेवारी म्हणजेच 27% आरक्षण ठेवा असं सांगितलं होतं. पण याला काहीजणांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आहे. आज यासंदर्भात 11 वाजता सुनावणी पार पडणार असून या सुनावणीत काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
Summery
ओबीसींच्या राजकीय आरक्षण संदर्भात आज सुनावणी
आज सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी
आज सकाळी 11 वाजता सुनावणी होणार