महाराष्ट्र

भिवंडीत सकाळ पासून मुसळधार पाऊस, रस्ते पाण्याखाली

Published by : Lokshahi News

भिवंडीत सकाळपासून  सुरू झालेल्या पावसाने शहर तसेच ग्रामीण भागाला झोडपून काढले आहे. भिवंडी शहर व ग्रामीण परिसरात सकाळपासून सुरू झालेली पावसाची संततधार कायम असून पाऊस सुरूच राहिल्यास शहरातील अनेक सखल भागात पाणी शिरू शकते. तर बाजारपेठ, तीन बत्ती चौक, नजराना टॉकीज, बाजी मार्केट परिसरात पाणी सचले होते.

सोमवारी मुसळधार पावसाने दुकानं आमि घरांमध्ये पाणी शिरल्याने अतोनात नुकसान झाले होते. आता पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने पाणी तुंबण्याच्या घनांनमध्येही वाढ होऊ शकते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Rule Changes From August 1 : आजपासून 'या' नियमांत होणार मोठे बदल; तुमच्या खिशावर काय होणार परिणाम?

Supriya Sule : 'विधिमंडळात रमी खेळल्याचे बक्षीस म्हणून...'; माणिकराव कोकाटेंच्या खातेबदलावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

Latest Marathi News Update live : सावली बारचे लायसन्स रद्द होण्याची शक्यता

Pune : पुण्यात रस्त्यांवरील खड्ड्यानं घेतला ज्येष्ठ नागरिकाचा बळी